Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

Central Government: ''मागच्या ९ महिन्यांपासून सरकारने आमच्यासोबत कुठलीही चर्चा केली नाही. त्यामुळे आम्ही दिल्लीकडे जाऊन सरकारशी बोलणार आहोत. त्यासाठी उपोषण करावे लागेल. साधारण ६ डिसेंबर रोजी शंभू बॉर्डरवर थांबलेले शेतकरी दिल्लीकडे कूच करतील.''
Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना
Updated on

नवी दिल्लीः केंद्र सरकारने शेती आणि शेतीमालाशी संबंधित तीन कायदे मंजूर केले होते. त्या कायद्यांविरोधात २०२०-२०२१ मध्ये दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन झालं. साधारण वर्षभर चाललेल्या या आंदोलनामुळे केंद्र सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि तिन्ही कायदे मोदी सरकारने मागे घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.