FSSAI Rule: सरकार अशा रेस्टॉरंट्सवर कारवाईची योजना आखत आहे जे अद्याप त्यांच्या मेनूमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि साखर यांची माहिती देत नाहीत. याचा परिणाम देशभरातील हजारो रेस्टॉरंट्सवर होणार आहे.
जुलै 2022 पासून हे नियम असूनही, आतापर्यंत केवळ काही रेस्टॉरंटच या नियमांचे पालन करत आहेत. 10 किंवा त्याहून अधिक आउटलेट असलेल्या रेस्टॉरंट चेनना त्यांच्या मेनूमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि साखर याची माहिती देणे आवश्यक आहे.