G20 Summit: 'भारतात येण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन उत्सुक मात्र 'या' कारणाने आहेत नाराज

G20:
G20 Summit
G20 Summit
Updated on

Joe Biden India Visit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे भारतामध्ये येणार आहेत. सात सप्टेंबर रोजी ते भारताच्या दौऱ्याला सुरवात करतील. तर दुसरीकडे 8 सप्टेंबर रोजी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीमध्ये सामील होणार आहेत. पुढे होणाऱ्या 9 आणि 10 सप्टेंबर रोजी शिखर परिषदेत देखील ते सहभागी होणार आहेत.

G20 Summit
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे जालन्यासाठी रवाना ; मराठा आंदोलकांची घेणार भेट

रशियाची अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जम्पिंग हे भारतातील होणाऱ्या G20 पर्यंत सहभागी होणार नाही असे म्हटले जात आहे.

G20 Summit
Pune Accident : दुर्दैवी घटना ; चारचाकीने धडक दिल्याने दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

मी भारतामध्ये जाण्यासाठी भारत भेटीसाठी उत्सुक आहे. परंतु चीन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेमध्ये सहभागी होत नसल्यामुळे मी निराश आहे असे पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले.

G20 Summit
Mumbai Air Hostess Murder: मुंबईत 23 वर्षीय एअर होस्टेसची गळा चिरुन निर्घृण हत्या!
G20 Summit
Mumbai Local Drugs Video : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार! मुलामुलींचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

यावत G20 लीडर्स समितीचे विशेष सचिव मुक्तेश परदेशी यांनी सांगितले शिखर परिषदेतील सहभागाबाबत अद्याप लेखी पुष्टीकरणाची प्रतीक्षा आहे. काही रिपोर्टेस मध्ये असे म्हटले आहे की, ते दिल्ली येथे येणार नाही याबाबत परदेशी म्हणाले की, आम्ही हे फक्त वर्तमानपत्रात पाहिले आहे. मात्र लेखी खात्रीच्या आधारेच काम करतो. ते अद्याप आम्हाला मिळाले नाही. यावर काहीही सांगता येणार नाही.

(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()