Google Most searched : गुगल इंडियाने देशात सर्वाधिक सर्च झालेल्या विषयाची यादी जाहीर केली आहे. यात क्रीडा क्षेत्राचा बोलबाला दिसून येतो. क्रिकेट जगतातील सर्वात लोकप्रिय असलेली आयपीएलला (IPL) हा देशातील युजर्संनी सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने लॉन्च केलेले CoWIN App सर्च यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. आयसीसी वर्ल्ड कप ICC T20 World Cup, युरो कप (Euro Cup) आणि टोकियो ऑलिम्पिक हा शब्द सर्वाधिक सर्च करण्यात आलाय. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणारा नीरज चोप्राही (Neeraj Chopra) टॉप टेनमध्ये असून कोपा अमेरिका (Copa America) हा शब्द देखील भारतीयांसाठी उत्सुकतेचा विषय राहिला आहे.
1. इंडियन प्रिमियर लीग Indian Premier League (IPL)
2. कोविन CoWIN
3. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप ICC T20 World Cup
4. युरो कप Euro Cup
5. टोकियो ऑलिम्पिक Tokyo Olympics
6. कोविड व्हॅक्सिन COVID vaccine
7. फ्री फायर रिडिम कोड Free Fire redeem code
8. कोपा अमेरिका Copa America
9. नीरज चोप्रा Neeraj Chopra
10. आर्यन खान Aryan Khan
सेवा सुविधासाठी लोकांनी सर्च केलेले विषय
1. जवळचे लसीकरण केंद्र COVID vaccine near me
2. कोरोना चाचणीसाठीचे जवळचे ठिकाण COVID test near me
3. फूड डेलिव्हर सेवा पुरवणारी जवळची ठिकाणे Food delivery near me
4. ऑक्सिजन सिलेंडरची उपलब्धता Oxygen cylinder near me
5. कोविड हॉस्पिटल Covid hospital near me
6. डिफिन सेवा देणारी जवळची ठिकाणं Tiffin service near me
7. सीटी स्कॅन करण्याची सुविधा CT scan near me
8. रेस्टोरंट Takeout restaurants near me
9. फासटॅग Fastag near me
10. ड्रायव्हिंग स्कूल Driving school near me
कोरोनासंदर्भात कोणत्या गोष्टी अधिक सर्च केल्या गेल्या
1. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नोंदणी कशी करावी How to register for COVID vaccine
2. लसीकरणाचे प्रशस्तीपत्र कसे डाउनलोड करावे How to download vaccination certificate
3. ऑक्सिजन लेवर कशी वाढवायची How to increase oxygen level
4. पॅन कार्ड आधारशी लिंक कसे करायचे How to link PAN with AADHAAR
5. घरात ऑक्सिजन तयार कसा करायचा How to make oxygen at home
6. डॉगकॉईनची खरेदी कशी करायची How to buy dogecoin in india
7. बनाना ब्रेड तयार करण्याची प्रक्रिया How to make banana bread
8. IPO स्टेटस कसे चेक करायचे How to check IPO allotment status
9. बिटकॉईन गुंतवणूकीची प्रक्रिया How to invest in bitcoin
10. टक्केवारी काढण्याची पद्धती How to calculate percentage of marks
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.