Puja Khedkar Case : पूजा खेडकर प्रकरणानंतर केंद्र सरकारला जाग! UPSCमधील गैरप्रकार रोखण्यासाठी उचललं मोठं पाऊल

Aadhaar verification for competitive exams : आयोगाने गेल्या महिन्यात प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकरची तात्पुरती उमेदवारी रद्द केली होती. तसेच नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याबद्दल भविष्यातील सर्व परीक्षा देण्यास देखील बंदी घातली होती
Pooja Khedkar
Pooja Khedkaresakal
Updated on

नवी दिल्ली : यूपीएससीसाख्या परीक्षांमध्ये फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारच महत्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने बुधवारी पहिल्यांदाच केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) नोंदणी, परीक्षा आणि भरतीच्या विविध टप्प्यांच्या वेळी ऐच्छिक आधारावर उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार प्रमाणीकरण (Aadhaar-based authentication) वापरण्याची दिली परवानगी दिली आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.