राज्यात विविध स्वरुपाचे आरोप मुख्यमंत्र्यांवर होण्यास सुरू झाल्यामुळे मुख्यमंत्री फेरबदलाची चर्चा सुरू आहे.
बेळगाव : मुख्यमंत्री फेरबदलाच्या हालचाली नाहीत. तसेच, सध्या मी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक नाही. २०२८ मध्ये विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची (Congress) सत्ता आल्यानंतर प्रसंग पाहून मुख्यमंत्रिपदासाठी दावा केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांनी दिली.