Viral: नदीचं पाणी अचानक वाढलं अन् जोडपं पुरात अडकलं, गाडीच्या टपावर बसून राहिलं, दैव बलवत्तर म्हणून... पाहा व्हिडिओ

Gujarat Flood: गुजरातमधील साबरकांठा येथून एक व्हिडिओ समोर आला आहे. नदीला अचानक आलेल्या पुरात एक जोडपे अडकले. बचावण्यासाठी दोघेही गाडीच्या वर बसले, पण खूप प्रयत्नानंतर त्यांची सुटका करता आली.
Gujarat Flood
Gujarat FloodESakal
Updated on

गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातून पुरात अडकलेल्या जोडप्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जिथे नदीला अचानक आलेल्या पुरात एक जोडपे अडकले. यावेळी दोघेही सुटण्यासाठी बराच वेळ गाडीच्या छतावर बसून राहिले. मात्र, बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यांची सुटका करण्यात आली.

Gujarat Flood
धक्कादायक! भीक म्हणून ५ रुपये दिल्याने भिकारी संतापला, रागात चाकू काढला अन्... परिसरात खळबळ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.