Vinesh Phogat Election: सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश अन् रात्री उमेदवारी जाहीर; विनेश फोगाट लढणार 'या' मतदारसंघातून

नुकत्याच झालेल्या पॅऱिस ऑलिम्पिकमध्ये थोडक्यात पदक हुकलेली पण देशवासियांची मनं जिंकलेली कुस्तीपटू विनेश फोगाट हीनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Vinesh Phogat Haryana Assembly
Vinesh Phogat Haryana Assembly esakal
Updated on

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या पॅऱिस ऑलिम्पिकमध्ये थोडक्यात पदक हुकलेली पण देशवासियांची मनं जिंकलेली कुस्तीपटू विनेश फोगाट हीला काँग्रेसनं हरयाणातून विधानसभेसाठी तिकीट जाहीर केलं आहे. आजच सकाळी तिनं कुस्तीपटू बजरंग पुनियासह काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर रात्री तिला उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली.

Vinesh Phogat Haryana Assembly
Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण'च्या नावावरुन सुरु झालेल्या वादात राष्ट्रवादीची माघार; पक्षानं घेतला मोठा निर्णय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.