मनी लाँड्रिंगचे आरोप अन् बेकायदेशीर मालमत्ता, EDकडून अटक, तरीही तुरुंगात असलेल्या उमेदवाराला कॉंग्रेसकडून तिकीट

Haryana Assembly Elections: तुरुंगात असलेल्या उमेदवाराला कॉंग्रेसनं विधानसभेचं तिकीट दिल्याचे समोर आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून त्यांना अटक झाली होती.
Surendra Panwar
Surendra Panwar ESakal
Updated on

Surendra Panwar News: काँग्रेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसने आपल्या 31 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने शुक्रवारीच पक्षात प्रवेश केलेल्या कुस्तीपटू विनेश फोगटला जिंदच्या जुलाना विधानसभेतून उमेदवारी दिली आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा यांना गढी सांपला किलोई विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तर दुसरीकडे या यादीत एका अशा उमेदवाराचे नाव आहे, जो सध्या तरुंगात आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.