Himachal Election : हिमाचल निवडणुकीत कोण पुढं, कोण मागं; जाणून घ्या प्रत्येक जागेचा Result एका क्लिकवर..

हिमाचल प्रदेशच्या सिराज विधानसभा जागेवर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मोठा विजय नोंदवला आहे.
Himachal Pradesh Election Result 2022 Winners List
Himachal Pradesh Election Result 2022 Winners Listesakal
Updated on
Summary

हिमाचल प्रदेशच्या सिराज विधानसभा जागेवर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मोठा विजय नोंदवला आहे.

Himachal Pradesh Election Result 2022 Winners List : कडाक्याच्या थंडीत हिमाचल प्रदेशातील राजकीय तापमान चांगलंच वाढलेलं दिसतंय. विधानसभेच्या 68 जागांसाठी आज मतमोजणी सुरू आहे. हिमाचलच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. ट्रेंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत पाहायला मिळत आहे.

हिमाचल प्रदेशच्या सिराज विधानसभा जागेवर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मोठा विजय नोंदवला आहे. ठाकूर यांनी काँग्रेसचे चेतराम यांचा 20 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. सध्या भाजप 33 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 34 जागांवर आघाडीवर आहे.

हिमाचल प्रदेशात 66 टक्के मतदान

12 नोव्हेंबरला राज्यातील 68 जागांवर सुमारे 66 टक्के मतदान झालं होतं. एकूण 55,92,828 मतदारांपैकी 28,54,945 पुरुष, तर 27,37,845 महिला आणि 38 तृतीयपंथी मतदार होते. मतमोजणीसाठी 59 ठिकाणी 68 मतमोजणी केंद्रं उभारण्यात आली आहेत.

इतिहास बदलेल का?

हिमाचल प्रदेशाबाबत बोलायचं झालं तर इथं कोणत्याही पक्षाला पुन्हा सत्ता मिळालेली नाही. 2022 मध्ये भाजप आणि काँग्रेसकडून विजयाचा दावा केला जात आहे. मात्र, याच दरम्यान राज्यात तिसऱ्या आम आदमी पक्षानंही प्रवेश केला आहे. दरम्यान, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं सत्ता मिळवली होती. या निवडणुकीत राज्यात 75.57 टक्के मतदान झालं होतं.

Himachal Pradesh Election Result 2022 Winners List
Morbi Election Result : मोरबी दुर्घटनेत नदीत उडी मारून वाचवले अनेकांचे प्राण; 'या' नेत्याला जनतेनं दिला आशीर्वाद!

विधानसभेच्या जागा आघाडी / पिछाडी

  • 1 चुराह ---- हंस राज (भाजप) आघाडी

  • 2 भरमौर ---- डॉ. जनक राज (भाजप) आघाडी

  • 3 चंबा ---- नीरज नायर (काँग्रेस) आघाडी

  • 4 डलहौसी ---- दविंदर सिंह (भाजप) आघाडी

  • 5 भट्टियाट ---- बिक्रम सिंह (भाजप) आघाडी

  • 6 नूरपूर ----- रणवीर निक्का (भाजप) आघाडी

  • 7 इंदोरा ---- मलेंद्र राजन (काँग्रेस) आघाडी

  • 8 फतेहपूर ----- राकेश पठानिया (भाजप) आघाडी

  • 9 जवाली ---- संजय गुलेरिया (भाजप) आघाडी

  • 10 देहरा ---- डॉ. होशियार सिंह (अपक्ष) आघाडी

  • 11 जसवां ----- बिक्रम सिंह (भाजप) आघाडी

  • 12 ज्वालामुखी ---- संजय रत्न (काँग्रेस) आघाडी

  • 13 जयसिंहपूर ---- यादविंदर गोमा (काँग्रेस) आघाडी

  • 14 सुलह ---- विपिन सिंह परमार (भाजप) आघाडी

  • 15 नगरोटा ---- आर एस बाली (काँग्रेस) आघाडी

  • 16 कांगडा ----- पवनकुमार काजल (भाजप) आघाडी

  • 17 शाहपूर ----- केवल सिंह (काँग्रेस) आघाडी

  • 18 धर्मशाला ---- सुधीर शर्मा (काँग्रेस) आघाडी

  • 19 पालमपूर------ त्रिलोक कपूर (भाजप) आघाडी

  • 20 बैजनाथ------ किशोरी लाल (काँग्रेस) आघाडी

Himachal Pradesh Election Result 2022 Winners List
Gujarat Election Result : मतमोजणी केंद्रातच काँग्रेस उमेदवाराचा आत्महत्येचा प्रयत्न; EVM मध्ये बिघाड झाल्याचा आरोप
  • 21 लाहौल आणि स्पीती डॉ. राम लाल मार्कंडा (भाजप) पराभव

  • 22 मनाली ----- गोविंद ठाकूर (भाजप) आघाडी

  • 23 कुल्लू ------ सुंदरसिंग ठाकूर (काँग्रेस) आघाडी

  • 24 बंजार ---- खिमी राम (काँग्रेस) आघाडी

  • 25 अन्नी ---- लोकेंद्र कुमार (भाजप) आघाडी

  • 26 करसोग ------ दीप राज (भाजप) आघाडी

  • 27 सुंदरनगर ----- राकेश कुमार (भाजप) आघाडी

  • 28 नाचण ------- विनोद कुमार (भाजप) आघाडी

  • 29 सिराज ------ जयराम ठाकूर (भाजप) विजयी

  • 30 दारंग ------ पूर्णा चंद (भाजप) आघाडी

  • 31 जोगिंदरनगर -------- प्रकाश प्रेम कुमार (भाजप) आघाडी

  • 32 धरमपूर----रजत ठाकूर (भाजप) आघाडी

  • 33 मंडी ------- अनिल शर्मा (भाजप) आघाडी

  • 34 बलह ------- इंदर सिंग (भाजप) आघाडी

  • 35 सरकाघाट------ पवन ठाकूर (काँग्रेस) आघाडी

  • 36 भोरंज ------- डॉ. अनिल धीमान (भाजप) आघाडी

  • 37 सुजानपूर ------- राजेंद्र सिंह (काँग्रेस) आघाडी

  • 38 हमीरपूर ------- आशिष शर्मा (अपक्ष) आघाडी

  • 39 बर्सार -------- इंद्रदत्त लखनपाल (काँग्रेस) आघाडी

  • 40 नादौन ------ सुखविंदर सिंग सुखू (काँग्रेस) आघाडी

Himachal Pradesh Election Result 2022 Winners List
Himachal Election Result : 'हिमाचल'चा पहिला निकाल हाती; CM जयराम ठाकूर यांनी जिंकली सहाव्यांदा निवडणूक
  • 41 चिंतपूर्णी ----------- सुदर्शन सिंग बबलू (काँग्रेस) आघाडी

  • 42 गग्रेट ------- चैतन्य शर्मा (काँग्रेस) आघाडी

  • 43 हरोली ------ मुकेश अग्निहोत्री (काँग्रेस) आघाडी

  • 44 उना -------- सतपाल सिंग (भाजप) आघाडी

  • 45 कुललेहार ---------- दविंद्र कुमार (काँग्रेस) आघाडी

  • 46 झंडुत्ता---------जीत राम कटवाल (भाजप) आघाडी

  • 47 घुमारविन -------- राजेश धर्मानी (काँग्रेस) आघाडी

  • 48 बिलासपूर --------- बंबर ठाकूर (काँग्रेस) आघाडी

  • 49 श्री नयना देवीजी राम लाल ठाकूर (काँग्रेस) आघाडी

  • 50 अर्की ------- संजय (काँग्रेस) आघाडी

  • 51 नालागड--------- के.एल. ठाकूर (अपक्ष) आघाडी

  • 52 दून ---- राम कुमार (काँग्रेस) आघाडी

  • 53 सोलन ------- धनी राम शांडिल (काँग्रेस) आघाडी

  • 54 कसौली ------- विनोद सुलतानपुरी (काँग्रेस) आघाडी

  • 55 पच्छाड ------- रिना (भाजप) आघाडी

  • 56 नहान ----------- अजय सोळंकी (काँग्रेस) आघाडी

  • 57 श्री रेणुकाजी------ नारायण सिंह (भाजप) आघाडी

  • 58 पोंटा साहिब ------ सुख राम (भाजप) आघाडी

  • 59 शिल्लई ------- हर्षवर्धन चौहान (काँग्रेस) आघाडी

  • 60 चौपाल ---- श्री बलबीर सिंग वर्मा (भाजप) आघाडी

  • 61 थिओग ------- कुलदीप सिंग राठोड (काँग्रेस) आघाडी

  • 62 कसुम्प्ती --------- अनिरुद्ध सिंग (काँग्रेस) आघाडी

  • 63 शिमला -------- हरीश जनारथा (काँग्रेस) आघाडी

  • 64 सिमला ग्रामीण -------- विक्रमादित्य सिंग (काँग्रेस) आघाडी

  • 65 जुब्बल-कोटखाई ----- चेतन सिंग ब्रागटा (भाजप) आघाडी

  • 66 रामपूर --------- कौल सिंग (भाजप) आघाडी

  • 67 रोहरू ----------- मोहन लाल ब्रकटा (काँग्रेस) आघाडी

  • 68 किन्नर --------- जगतसिंग नेगी (काँग्रेस) आघाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.