मुंबईत हिंदू आणि मुस्लिमांच्या लोकसंख्येच्या बाबतीत झालेल्या बदलाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायंसने याबाबत रिसर्च केला आहे. या रिसर्चनुसार मुंबई 2051 मध्ये हिंदू लोकसंख्या 54 टक्केपर्यंत कमी होऊ शकते, तर मस्लिम समुदायाची संख्या 30 टक्के वाढू शकते. मुंबईत बांग्लादेशी आणि रोहिंग्या शरणार्थींची संख्या वेगाने वाढत आहे आणि याचा परिणाम शहरातील सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर होत आहे.