Constitution Day : ऐतिहासिक! संविधान दिनानिमित्त सुप्रीम कोर्टात उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा
नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. ही ऐतिहासिक घटना असणार आहे. कारण न्यायालयाच्या परिसरात देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असा पुतळा उभारला जाणार आहे. (Historic event on the occasion of Constitution Day Supreme Court will set up Statue of B R Ambedkar)
सरन्यायाधीश चंद्रचुड यांचा पुढाकार
भारताचे सरन्यायधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पुढाकाराने पुतळा लावला जाणार आहे. हरियाणातील मानेसर इथं हा पुतळा बनवण्यात आला असून त्याचं कामही आता पूर्ण झालं आहे. त्यामुळं २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मू यांच्या हस्ते सुप्रीम कोर्टाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच अनावरण होणार आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.