गहाण कर्ज देणाऱ्या HDFC चं होणार HDFC बँकेत विलीनीकरण

HDFC Bank
HDFC Bank esakal
Updated on

नवी दिल्ली : गहाण कर्ज देणाऱ्या Housing Development Finance Corporation (HDFC) ने आज सोमवारी जाहीर केलंय की, ते आता एचडीएफसी बँकेमध्ये विलीनीकरण करणार आहेत. त्यांच्या बोर्डाने एचडीएफसी इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड आणि एचडीएफसी होल्डिंग्स लिमिटेड या त्यांच्या संपूर्ण मालकिच्या उपकंपन्यांचे एचडीएफसीमध्ये विलीनीकरण करण्यास परवानगी दिली आहे. (HDFC Bank Limited)

HDFC Bank
प्रवीण दरेकरांना मुंबै बँक प्रकरण भोवणार? पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

या वाटाघाटीनंतर Housing Development Finance Corporation (HDFC) हे एचडीएफसी बँकेच्या स्टॉक्समधील 41 टक्के हिस्सा संपादन करेल.

HDFC Bank
शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसले - देवेंद्र फडणवीस

एचडीएफसी-एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण FY24 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. एचडीएफसीनं सांगितलंय की, त्यांच्या या प्रस्तावित व्यवहारामुळे एचडीएफसी बँकेला त्याचा housing loan portfolio तयार करता येईल आणि त्यांचा सध्याचा ग्राहक आधार आणखी वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.