Raw Agent : तुमच्याही आजुबाजूला असू शकतात रॉ एजेंट? ते काय काम करतात?

कदाचित तुमच्याही आजुबाजूला रॉचे एजेंट असू शकतात.
Raw Agent
Raw Agentsakal
Updated on

Raw Agent : रॉ ही भारतातील सर्वात मोठी गुप्त संघटना आहे. RAW म्हणजे Research and Analysis Wing. या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त आज आपण रॉ एजेंट कसं काम करतं याविषयी जाणून घेऊया.(how Raw Agents Work read story)

रॉ एजेंट किंवा रॉ ऑफिसरच्या कार्य इतके गुप्त असतात की त्यांच्या कार्याविषयी कोणालाच काहीही माहिती नसतं. कदाचित तुमच्याही आजुबाजूला रॉचे लोक असू शकतात.

एवढंच काय तर रॉ मध्ये जॉब करणाऱ्या लोकांच्या कुटूंबांना सुद्धा त्यांच्याविषयी माहिती नसतं. अशात हे रॉ मध्ये काम करणारे लोक असे कोणते काम करते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल चला तर जाणून घेऊया.

Raw Agent
RAW Trailer : देशाच्या धाडसी गुप्तचराची 'रॉ' कहानी

रॉ एजेंटचे काम (Raw Agent’s Work)

रॉ एजेंट कसे काम करतात,या संदर्भात फक्त अंदाज वर्तवला जाऊ शकतो किंवा चित्रपटात दाखवल्याप्रमाणे सांगू शकतो.सध्या खूप चित्रपट रिअल लाइफशी निगडीत आहे. एक था टाइगर,टाइगर अभी जिन्दा है, या चित्रपटात RAWच्या कामाविषयी दाखवण्यात आले आहे.

Raw Agent
RAW : थेट Narendra Modi ना रिपोर्ट करणाऱ्या रॉ चा इतिहास माहितीये?
  • गुप्तरित्या छाननी करणे

  • देशासाठी महत्त्वाची कामे गुप्तपणे पार पाडणे

  • गुप्त मार्गाने भारतीय सैन्याला मदत करणे

  • गुप्त मार्गाने देशाच्या शत्रूंचा नायनाट करणे

  • गुप्त मार्गाने देशद्रोहींच्या हालचालींबद्दल देश आणि भारतीय लष्कराला सतर्क करणे

  • इतर गुप्त गुप्तचर संस्थांना गुप्त मार्गांनी मदत करणे

  • याशिवाय RAW चे अन्य ही गुप्त काम करतात जे Raw Agent आपल्या पद्धतीने करतात. पण Raw एजेंसीचं देशाच्या सुरक्षेमध्ये महत्त्वाचं योगदान आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()