Ganesh Visarjan: उंच इतका की सगळे मुंगीसारखे दिसतात; बड्या गणपतीचे विसर्जन, अद्भूत फोटो अन् व्हिडिओ पाहा

Bada Ganesh, Khairatabad's 70-foot-tall Bappa: दरवर्षी गणपतीच्या आकर्षक मूर्ती तयार केल्या जातात, आकर्षक सजावट केली जाते. मुंबई, पुण्याशिवाय हैद्राबादच्या बेलापूर गणेश विसर्जनाची सध्या चर्चा आहे.
Khairatabad Ganesh
Khairatabad Ganeshesakal
Updated on

70-feet-tall Bappa in Hyderabad: गणपतींचे विसर्जन पूर्ण झाले आहे. दहा दिवसांच्या सहवासानंतर गणपती बाप्पाला 'पुढच्या वर्षी लवकर या' असं म्हणून निरोप देण्यात आला आहे. दरवर्षी गणपतीच्या आकर्षक मूर्ती तयार केल्या जातात, आकर्षक सजावट केली जाते. मुंबई, पुण्याशिवाय हैद्राबादच्या बेलापूर गणेश विसर्जनाची सध्या चर्चा आहे.

बडा गणेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणेश मूर्तीची उंची तब्बल ७० फूट आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास बडा गणेशाचे हुसैन सागर तलावामध्ये विसर्जन करण्यात आले आहे. गणपतीला शेवटचा निरोप देण्यासाठी हजोरांच्या संख्येने गणेशभक्त जमा झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.