IMA Withdrawal Strike: IMA कडून २४ तासांसाठी देशव्यापी संप मागे; पण कधी? कुठल्या सुविधा सुरु राहणार? जाणून घ्या

कोलकातातील एका मेडिकलच्या विद्यार्थीनीची अमानुषपणे हत्या झाल्यानंतर देशभरातील डॉक्टरांनी निषेध आंदोलनं सुरु केली आहेत.
IMA Strike
IMA Strike
Updated on

नवी दिल्ली : कोलकातातील एका मेडिकलच्या विद्यार्थीनीची अमानुषपणे हत्या झाल्यानंतर देशभरातील डॉक्टरांनी निषेध आंदोलनं सुरु केली आहेत. यामुळं सरकारीसह काही खासगी रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवांवर याचा परिणाम झाला आहे. यापार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA) डॉक्टरांचा सुरु असलेला देशव्यापी संप केवळ २४ तासांसाठी मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. या काळात काही मोजक्याच वैद्यकीय सेवा सुरु राहणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.