Australia & India : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी एक ऐतिहासिक करार झाला आहे. या करारामुळे सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि ऊर्जा साठवण यासारख्या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये प्राधान्य दिले जाईल.
रिओ दी जानेरिओ : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पुनर्वापरयोग्य ऊर्जेसाठी भागीदारी करण्याबाबतच्या करारावर शिक्कामोर्तब झाले आहे. जी-२० परिषदेसाठी ब्राझीलमध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात चर्चा झाली.