India-Canada: भारत कॅनडा वादामुळे महागाई वाढणार? अशाप्रकारे बिघडू शकते तुमचे आर्थिक गणित

India Canada Trade: भारत-कॅनडा वाद दीर्घकाळ सुरू राहिल्यास याचा परिणाम सर्वसामान्यांवर होऊ शकतो
India Canada Trade
India Canada TradeSakal
Updated on

India Canada Trade: खलिस्तानी दहशतवादी हरजीतसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामधील तणाव वाढला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी G20 नंतर भारतासोबतचा व्यापार थांबवण्याची घोषणा केली होती. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाचा परिणाम व्यापारावर दिसून येत आहे.

खरं तर दोन्ही देशांमध्ये अब्जावधी डॉलर्सचा व्यापार आहे. जर तणाव आणखी वाढला तर सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर देशातील महागाई कमी होण्याऐवजी वाढू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.