DRDO: भारताकडून मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारताने जमिनीवरुन हवेत मारा करू शकणाऱ्या एअर डिफेन्स मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे.
India Test Air Defense system Missile
India Test Air Defense system MissileSakal
Updated on

भारताने रविवारी ओडिशातील बालासोरच्या किनाऱ्यावर मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ही हवाई संरक्षण प्रणाली भारतीय लष्कराचा एक भाग आहे. या चाचणीमध्ये क्षेपणास्त्राने दूर अंतरावरील लक्ष्यावर थेट आणि अचूक मारा केल्याचे डीआरडीओ (DRDO)अधिकाऱ्यांनी सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं. (India successfully test of Medium Range Surface to Air Missile air defense system at Balasore, Odisha)

गेल्या महिन्यात भारताने ओडिशाच्या किनारपट्टीवरील बालासोर येथे ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या (BrahMos Supersonic Cruise Missile) नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली होती. हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अपग्रेड केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()