Chandrayaan-4 : ‘चांद्रयान-४’चे उड्डाण २०२७ मध्ये ; ‘इस्रो’ची घोषणा, खडकांचे नमुने आणणार

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ‘चांद्रयान-३’ मोहिमेच्या यशानंतर आता २०२७ मध्ये ‘चांद्रयान- ४ ’मोहिमेचे नियोजन केले आहे.
Chandrayaan-4
Chandrayaan-4sakal
Updated on

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ‘चांद्रयान-३’ मोहिमेच्या यशानंतर आता २०२७ मध्ये ‘चांद्रयान- ४ ’मोहिमेचे नियोजन केले आहे. या मोहिमेला सरकारची औपचारिक परवानगी बाकी आहे. मात्र त्यासाठीची उलटगणना सुरू असल्याचे ‘इस्रो’चे वैज्ञानिक सचिव शंतनू भाटवडेकर यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.