Indian Railway: रेल्वेत विना तिकिट प्रवास करता येणार, TTE तुम्हाला थांबवणार नाही, वाचा नवा रूल?

विना तिकिट प्रवास करत असल्यास तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही
Indian Railway New Rule
Indian Railway New Ruleesakal
Updated on

Railway Rule: भारतीय रेल्वेने प्रवास करताना तुम्हाला अनेक सोईसुविधा पुरवल्या जातात. मात्र आता भारतीय रेल्वेत नवा नियम लागू होणार, या नियमानुसार आता रेल्वेत तुमच्याकडे तिकिट नसल्यास तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तसेच टीटीई देखील तुम्हाला प्रवास करण्यास रोकू शकणार नाही.

विना तिकिटीने प्रवास करत असल्यास कार्डने करा पेमेंट

रेल्वेने आता एक महत्वाचं नवं पाऊल उचलंय. आता तुम्ही डेबिट कार्डने ट्रेनमध्ये फेअर किंवा दंड भरू शकता. म्हणजेच आता जर तुमच्याकडे ट्रेनचे तिकीट नसेल तर ट्रेनमध्ये चढल्यानंतर तुम्ही कार्डद्वारे पैसे भरून सेफ होऊ शकता.

अनेकदा प्रवाशांची तिकिट कन्फर्म न झाल्याने त्यांची फजिती होते. अशा वेळी तुम्ही तुमचं तिकिट कन्फर्म नसताना डेबिट कार्डने पेमेंट करून आरामात प्रवास करू शकता. आता 4G डिवायसेस जोडत आता रेल्वे पेमेंट सेवा आणखी सोयीस्कर करणार आहे.

Indian Railway New Rule
Ministry of Railway : रेल्वेचा प्रवास आता स्वस्त होणार, रेल्वे मंत्रालय लवकरच भाड्यात सूट देण्याची शक्यता

रेल्वे बोर्डने दिली महत्वाची माहिती

रेल्वे बोर्डने सांगितलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी Pos मशीनमध्ये 2G सीम इन्स्टॉल्ड केलंय. ज्यामुळे अनेक भागांमध्ये नेटवर्कच्या अडचणी उद्भवताय. मात्र आता काळजी करण्याचे कारण नाही. रेल्वेने आता 4G सीम सर्विस सुरू केल्या आहेत. त्यामुळे आता नेटवर्कच्या समस्या उद्भवणार नाही.

Indian Railway New Rule
Indian Railway : रेल्वेचा 'हा' अति स्वस्त शेअर देईल तगडा परतावा, तज्ज्ञांना विश्वास

विना तिकिट प्रवास कसा करायचा?

आता नव्या रेल्वे नियमानुसार, तुमचं रीझर्वेशन झालं नसेल पण तुम्हाला अर्जंटली कुठेतरी जायचं असेल तर केवळ प्लॅटफॉर्म तिकिट घेऊन तुम्ही ट्रेनमध्ये चढू शकता. त्यासाठी तुम्हाला टीटीई जवळ जावे लागेल. टीटीई तुमचं डेस्टिनेशन येण्यापूर्वी तुमचं तिकिट काढून देईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()