Jagan Mohan Reddy: आई अन् बहिणीच्या विरोधात माजी मुख्यमंत्र्यांची कोर्टात धाव; जगनमोहन रेड्डींचं काय बिनसलं?

YS Sharmila : जगन मोहन रेड्डींनी हेही सांगितल की, मागच्या दहा वर्षात वायएस शर्मिला यांना साधारण २०० कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपयाने आपली आई विजयम्मा यांच्या वतीने देण्यात आलेले होते. 'शर्मिला, मी नेहमीच मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी तयार होतो, मात्र कायदेशीर अडचणींमुळे ते शक्य झालं नाही.'
Jagan Mohan Reddy
Jagan Mohan Reddysakal
Updated on

Andhra Pradesh Politics: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी आपली आई आणि बहिणीच्या विरोधामध्ये कोर्टात धाव घेतली आहे. रेड्डींच्या घरामध्ये मागच्या काही दिवसांपासून कलह निर्माण झाला आहे. त्यांची बहीण वायएस शर्मिला यांनी दिवंगत वडील वायएस राजशेखर रेड्डी यांच्या निर्देशांचा हवाला देत जगनमोहन रेड्डींना पत्र लिहिलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.