VIDEO : "...तर लॉरेन्स बिश्नोई आमचा हिरो!"; जैन मुनींचा वादग्रस्त व्हिडीओ तुफान व्हायरल

jain muni surya sagar Viral Video : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खान याला धमक्या या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचे नाव चर्चेत आले आहे.
VIDEO : "...तर लॉरेन्स बिश्नोई आमचा हिरो!"; जैन मुनींचा वादग्रस्त व्हिडीओ तुफान व्हायरल
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खान याला धमक्या या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचे नाव चर्चेत आले आहे. दरम्यान लॉरेन्स बिश्नोई याच्यावर अनेक गंभीर गुन्है दाखल असून तो सध्या तुरूंगात आहे. असे असले तरे अनेक लोक त्याला समर्थन करताना दिसतात. वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे जैन मुनी सूर्य सागर यांचा देखील यामध्ये समावेश आहे. आचार्य सूर्य सागर यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते लॉरेन्स बिश्नोई याचा हिरो म्हणून उल्लेख करताना दिसत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.