बाप'माणूस! सरकारी रुग्णालयातील अग्निकांडात याकूबने परक्यांच्या बाळांना वाचवले, मात्र आपल्या जुळ्या मुली गमावल्या...

Jhansi hospital fire: स्वतःच्या मुलींना वाचवण्यात आलेले अपयश त्यांच्यासाठी आयुष्यभराची वेदना ठरले आहे. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेच्या अभावामुळे अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे.
Heroic father Yakoob Mansuri who saved lives during Jhansi hospital fire
Heroic father Yakoob Mansuri who saved lives during Jhansi hospital fire esakal
Updated on

उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या नवजात गहन चिकित्सा विभागात शुक्रवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दु:खद घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. याकूब मन्सुरी हे या आगीच्या घटनेतील खरे हिरो ठरले. त्यांनी परक्यांच्या मुलांचे प्राण वाचवले, मात्र स्वतःच्या नवजात जुळ्या मुलींना वाचवण्यात अपयश आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.