Jharkhand Assembly Election : झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील चार मतदारसंघाकडे लक्ष; यंदाचीही लढत चुरशीची
झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत नेण्यात दुमका जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे. याच जिल्ह्यातील चारही जागा २०१९ च्या निवडणुकीत झेडएमएम आणि कॉंग्रेस आघाडीने जिंकल्या.
रांची - झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत नेण्यात दुमका जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे. याच जिल्ह्यातील चारही जागा २०१९ च्या निवडणुकीत झेडएमएम आणि कॉंग्रेस आघाडीने जिंकल्या. तीन ठिकाणी झेडएमएम तर एका ठिकाणी कॉंग्रेसचा झेंडा फडकला होता.