सरायकेला - ‘झारखंडमध्ये भाजपची सत्ता आल्यास, घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना हुसकावून लावण्यासाठी आणि त्यांनी स्थानिकांच्या हडप केलेल्या जमिनी स्थानिकांना परत देण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येईल,’ असे आश्वासन अमित शहा यांनी सोमवारी झारखंडमधील सरायकेला येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.