रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मित्रपक्षाने राज्यातील प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी १.२१ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले..ऑल झारखंड स्टुडंट्स यूनियन (आजसू) या पक्षाने शुक्रवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. 'आजसू'चे अध्यक्ष सुदेश महतो यांनी या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस पाडला आहे..Jharkhand Elections 2024 : झारखंड सरकार देतेय बांगलादेशी घुसखोरांना अभय; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल.भाजप-आजसूची सत्ता आली तर सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले जाईल व त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र आयोग तयार केला जाईल, असे महतो यांनी सांगितले..झारखंडमधील प्रत्येक नागरिकासाठी २५ लाखांचे आरोग्य विमा कवच देण्याचे आश्वासन 'आजसू'ने दिले आहे. याशिवाय नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेलची सुविधाही निर्माण केली जाणार आहे..Maharashtra Assembly Election Candidate List: राज्यातील 288 मतदारसंघातील लढती, कुठे कोण आहेत उमेदवार, कुठे होणार तगडी फाईट?.झारखंडमध्ये भाजप एकूण ६८ जागांवर निवडणूक लढवत आहे. आजसूच्या वाट्याला १०, संयुक्त जनता दलाला दोन आणि रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला एक जागा मिळाली आहे. .झारखंडमध्ये यंदा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १३ नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबरला होईल. झारखंड व महाराष्ट्रातील निवडणुकीची मतमोजणी एकाच दिवशी, म्हणजे २३ नोव्हेंबरला होणार आहे..Assembly Elections: 'वंचित'चा महायुती आणि आघाडीला धसका? 'एम' फॅक्टरमुळे समीकरण बदलणार!.आजसूने दिली अशी आश्वासनेसुशिक्षित युवकांसाठी इंटर्नशिप कार्यक्रमकौशल्यानुसार इंटर्नशिपदरम्यान मिळणआर सहा ते २५ हजार रुपयांचे मानधनइंटर्नशिपमध्ये सहभागी न होणाऱ्या सुशिक्षित युवकांसाठी दरमहा २५०० रुपयांची मदतशेतकऱ्यांना मोफत वीजवृद्ध महिला व विधवांची पेन्शन वाढवून २५०० रुपये करणार.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.