J.P. Nadda : कंगना राणावत यांना नड्डांकडून समज; धोरणात्मक बाबींवर बोलू नका

शेतकरी आंदोलन आणि जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधाने करून चर्चेत आलेल्या भाजपच्या खासदार व अभिनेत्री कंगना राणावत यांनी गुरुवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.
jp nadda kangana ranaut
jp nadda kangana ranautsakal
Updated on

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन आणि जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधाने करून चर्चेत आलेल्या भाजपच्या खासदार व अभिनेत्री कंगना राणावत यांनी गुरुवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. धोरणात्मक बाबींवर बोलू नका, अशा शब्दांत नड्डा यांनी राणावत यांना समज दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com