West Bengal : आरोपींची पॉलिग्राफ चाचणी सुरू ; माजी प्राचार्य संदीप घोष याची झाडाझडती

कोलकत्यातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि खूनप्रकरणी मुख्य आरोपी आणि इतर सहा जणांच्या पॉलिग्राफ चाचणीला आज सुरुवात झाली.
West Bengal
West Bengalsakal
Updated on

प. बंगालची अभया

नवी दिल्ली- कोलकता : कोलकत्यातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि खूनप्रकरणी मुख्य आरोपी आणि इतर सहा जणांच्या पॉलिग्राफ चाचणीला आज सुरुवात झाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याची पॉलिग्राफ चाचणीही तुरुंगामध्येच घेण्यात आली, तर आर.जी.कर रुग्णालय आणि महाविद्यालयाचा माजी प्राचार्य संदीप घोष आणि अन्य चार सहकारी डॉक्टरांची चाचणी ही कोलकत्यातील तपास संस्थेच्या कार्यालयामध्ये पार पडल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ‘सीबीआय’ने घोष यांच्याविरोधात रुग्णालयातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी शनिवारी पहिला गुन्हा दाखल केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.