Sanjiv Khanna : संजीव खन्ना बनले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश; केंद्र सरकारनं केलं शिक्कामोर्तब

मावळते सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी आपला उत्तराधिकारी म्हमून न्या. खन्ना यांच्या नावाची शिफारस सरकारकडं केली होती.
CJI Sanjiv Khanna
CJI Sanjiv Khanna
Updated on

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची भारताचे नवे सरन्यायाधिश म्हणून आज नियुक्ती झाली. राष्ट्रपतींच्या सल्ल्यानं केंद्र सरकारनं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असून नियुक्तीचं नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे. मावळते सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी न्या. खन्ना यांच्या नावाची शिफारस सरकारकडं केली होती. येत्या 10 नोव्हेंबर 2024 रोजी चंद्रचूड हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी न्या. खन्ना सरन्यायाधिशपदाची शपथ घेतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.