Monday Blues : कंगनाने पाश्चिमात्य म्हटलेली ही संकल्पना नेमकी आहे तरी काय?

मंडीच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौट नुकतंच म्हणाल्या, की, मंडे ब्ल्यूज वगैरे पाश्चिमात्या संकल्पनांच्या नादी लागू नका. बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न आहे तो... मंडे ब्ल्यूज म्हणजे खरोखरच बुद्धिभेद आहे का? वाचूया...
kangana says 'Monday blues' is western concept.
kangana says 'Monday blues' is western concept.e sakal
Updated on

''आपण विकसनशील देश आहोत, हे मंडे ब्ल्यूज वगैरेची नाटकं इथली नाहीयेत. आपल्याला ते परवडणारसुद्धा नाही. पंतप्रधान मोदीजींकडे पाहा, किती काम करतात ते. आपण भारतीयांनीही सुट्ट्या टाळून बेदम काम करायला हवं'', भाजप खासदार कंगना रनौट यांचे हे विधान गेल्या आठवड्यातले. तसे कंगना आणि वादग्रस्त विधान हे काही नवीन नाही.

अतिकाम, मंडे ब्ल्यूजबाबत खासदार कंगनाताई म्हणाल्या म्हणजे खरंच असणार .. असो तो मुद्दा वेगळा. पण ते मंडे ब्ल्यूज म्हणजे काय, ते जरा समजून घ्यायला हवं. त्याचसाठी या लेखाचा घाट घातलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.