'काँग्रेस सरकार सिंगापूरच्या उद्योजकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार'; रोजगाराच्या मिळणार संधी!

Karnataka government : सिंगापूर बिझनेस फेडरेशनच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या सदस्यांशी श्री. पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
Singapore Businessman
Singapore Businessmanesakal
Updated on
Summary

''बंगळूर येथे ‘सिंगापूर बिझनेस फेडरेशन’चे कार्यालय सुरू करण्यात त्यांना रस आहे. तसेच राज्य सरकारने सहकार्य केल्यास कर्नाटकमध्ये सिंगापूरप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देऊ."

बंगळूर : सिंगापुरातील उद्योजकांचे (Singapore Businessman) शिष्टमंडळ कर्नाटकात अधिक भांडवल गुंतवण्यासाठी पुढे आले आहे. त्यांना आवश्यक जमीन आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यासंदर्भात आपण तेथील व्यावसायिकांच्या सतत संपर्कात राहणार असल्याचे अवजड व मध्यम उद्योग मंत्री एम. बी. पाटील (M. B. Patil) यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.