Dharwad Atrocity Case: धारवाडच्या ‘त्या’ भीषण अ‍ॅट्रॉसिटीच्या घटनेतील ९९ जन्मठेपेच्या दोषींना मिळाला जामीन; नेमकं काय घडलं?

Karnataka High Court : त्यामुळं या आरोपींची आता तुरुंगातून सुटका होणार आहे. हायकोर्टाच्या धारवाड खंडपीठानं हा निकाल दिला.
Court
Court sakal
Updated on

धारवाड : कर्नाटकातील धारवाड इथं दलित वस्तीतील घरं पेटवून दिल्याच्या घटनेतील ९९ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. या सर्व आरोपींना कर्नाटक हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. त्यामुळं या आरोपींची आता तुरुंगातून सुटका होणार आहे. हायकोर्टाच्या धारवाड खंडपीठानं हा निकाल दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.