"गृह विभागाने गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था सक्षमपणे हाताळली असून, शांतता भंग होणार नाही याची काळजी घेतली आहे."
बंगळूर : वक्फच्या (Waqf Board) नावाखाली शांतता भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर (G. Parameshwara) यांनी दिला आहे. वक्फ वादाच्या निषेधार्थ भाजपच्या आंदोलनाच्या पार्शवभूमीवर ते बोलत होते.