Kolkata Doctor Murder: कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाकडून दखल; 20 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी

Kolkata Doctor assault and Murder Case: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
Kolkata Doctor case supreme court
Kolkata Doctor case supreme court
Updated on

नवी दिल्ली- कोलकाता मधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून विविध ठिकाणी निषेध आंदोलन सुरू आहेत. या घटनेचा तपास कोलकाता उच्च न्यायालयाने CBI कडे

Kolkata Doctor case supreme court
Kolkata Murder Case: कोलकाता घटनेनंतर गृह मंत्रालयाचं मोठं पाऊल; देशातील सर्व पोलिसांना दर दोन तासांनी द्यावा लागणार रिपोर्ट
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.