Kolkata Murder Case: रेड लाईट एरियात गेला, दारू प्यायली अन्... कोलकाता हत्या प्रकरणातील आरोपीबाबत मोठा खुलासा

Kolkata Murder Case: कोलकाता हत्या प्रकरणाला नवे वळण मिळत आहे. आता यातील मुख्य आरोपी संजय रॉयबाबत नवी माहिती समोर आली आहे.
Sanjay Roy
Sanjay RoyESakal
Updated on

आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बलात्कार-हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याची सीबीआय सातत्याने चौकशी करत आहे. मुख्य आरोपी संजय रॉयबाबत मोठा खुलासा झाला आहे. घटनेच्या रात्री संजय रॉय देखील रेड लाईट एरियात गेला होता. जिथे त्याने दारूही प्यायली. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याला अटक केली. या फुटेजमध्ये तो आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये जाताना आणि बाहेर पडताना दिसत होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.