Kolkata Doctor Murder Case: कोलकात्यातील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात महिला ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार अन् क्रूर हत्या प्रकरणानंतर आता या रुग्णालयाबाबत नवा खुलासा झाला आहे. या घटनेनंतर डीन पदाचा राजीनामा दिलेल्या संदीप घोष यांनी विविध प्रकारची बेकायदा कृत्ये केल्याचा स्फोटक आरोप याच रुग्णालयातील एका माजी अधिकाऱ्यानं केला आहे. Kolkata doctor murder case RG Kar Medical College Sandip Ghosh former principal explosive claims