Lalu Prasad Yadav and sons
Lalu Prasad Yadav and sons sakal

Bihar : नोकरीसाठी जमीन घोटाळा प्रकरणी दिल्ली न्यायालयाने लालू, पुत्र तेजस्वी आणि तेज प्रताप यांच्यासह ११ जणांविरोधात समन्स

delhi court summons : नोकरीच्या बदल्यात जमीनप्रकरणात पिता-पुत्रांविरोधात हे समन्स काढण्यात आले आहे.
Published on

पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांची तयारी सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यासह ११ जणांविरोधात दिल्लीतील राउज ॲव्हेन्यू न्यायालयाने समन्स जारी केले आहे.

Loading content, please wait...