पंतप्रधान इंटर्नशिप योजनेंतर्गत एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ज्याचा उद्देश देशातील तरुणांना व्यावसायिक कौशल्याने सुसज्ज करून रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. ही योजना तरुणांना उद्योगाच्या वास्तविक वातावरणात काम करण्याची संधी देऊन प्रशिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.