Sakal Podcast : निवडणूकीचं तिकीट देण्यापूर्वी ‘नमो’अ‍ॅप तपासणार लोकांचा मूड ते राज्यात आढळले कोरोनाचे ११ नवे रुग्ण

सकाळ पॉडकास्ट आता ऐकता येईल, सकाळ अॅप आणि इतर अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर.
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही ऐकू शकता पुढील बातम्या

विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनसीआरबी डेटा आणि राज्यातील गुन्ह्यांची परिस्थिती याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी सायबर गुन्हेगारीबाबत देखील वक्तव्य केलंय. देशात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाचे नवे ११ रुग्ण आढळले आहेत...याबद्दल आपण सविस्तर ऐकुयात. इंग्रजांच्या काळापासून अजूनपर्यंत सुरु असलेले तिन्ही फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आलाय. याबद्दल आपण थोडक्यात ऐकुयात, टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केल्यामुळं आणि राहुल गांधी यांनी त्याचा व्हिडीओ शूट केल्यामुळ धनखड यांनी नाराजी व्यक्त केलीय.तब्बल 60 वर्षांनी भारतीय टेनिस टीम पाकिस्तानचा दौरा करणार आहे..याबद्दलही आपण थोडक्यात ऐकणार आहोत.आजच्या चर्चेतील बातमीत ऐकुयात अजित पवार जयंत पाटलांना आमच्यात अंडरस्टॅडिंग चांगलय,असं का म्हणालेत.

1. ऑनलाईन गेमिंगचं व्यसन वाढतंय, फडणवीसांनी केली केंद्र सरकारकडे मोठी मागणी

2. राज्यात आढळले कोरोनाचे ११ नवे रुग्ण

3.निवडणूकीचं तिकीट देण्यापूर्वी ‘नमो’अ‍ॅप तपासणार लोकांचा मूड

4. फौजदारी कायद्यात बदल; मॉब लिचिंग केल्यास होणार फाशीची शिक्षा5. जगदीप धनखड राज्यसभेत आक्रमक!

6. रश्मिकाच्या डिपफेक व्हिडिओप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई!

7. तब्बल 60 वर्षांनी भारतीय टेनिस टीम करणारा पाकिस्तानचा दौरा

8. "आमच्यात अंडरस्टँडिंग चांगलंय...", जयंत पाटलांच्या टोल्यावर अजितदादांचं उत्तर

.............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - निलम पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()