Lateral Entry into UPSC : 'लॅटरल एन्ट्री'वरून मोदी सरकारचा यूटर्न! UPSCला दिले 'हे' आदेश, विरोधकांच्या टीकेनंतर एक पाऊल मागे

Centre directs UPSC to cancel lateral entry advertisement: प्रशासनात लॅटरल एन्ट्री वरून निर्माण झालेला वाद शमविण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात आहे.
lateral entry upsc
lateral entry upscesakal
Updated on

अखेर UPSC मध्ये लॅटरल एन्ट्रीवर वाद सुरू झाल्यानंतर मंगळवारी केंद्र सरकारने यासंबंधीची मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रातील मोदी सरकारने यूपीएससीमधील लॅटरल एन्ट्रीवरून एक पाऊल मागे घेत यासंबंधीची जाहिरात मागे घेण्याचे आदेश यूपीएससीला दिले आहेत. या प्रकरणी निर्माण झालेला वाद शमविण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.