Sakal Podcast : विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचं ठरलं ते दिवाळीसाठी मध्य रेल्वेकडून ५७० विशेष ट्रेन

Sakal Podcast: कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर....
Sakal Podcast
Sakal PodcastESakal
Updated on

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय... यासोबतच भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपली ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय.... यासोबत दिवाळीनिमीत्त मध्ये रेल्वेकडून ५७० विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणारेत... तर दिल्लीत सीआरपीएफ शाळेबाहेर झालेल्या स्फोटानंतर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय.... तर न्यूझीलंडविरोधातील पुढील दोन कसोटी सामन्यासाठी वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान देण्यात आलंय.... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

१) मनोज जरांगे पाटलांचं ठरलं! जाणून घ्या कुठे अन् कसे उभे करणार उमेदवार?

२) विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

३) दिवाळी व छट पूजेसाठी मध्य रेल्वेवर ५७० विशेष ट्रेन

४) दिल्लीत स्फोटानंतर अतिदक्षतेचा इशारा

५) कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांची मादी गर्भवती

६) पुढच्या दोन कसोटींसाठी वॉशिंग्टन सुंदरला स्थान

७) श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २ बद्दल’ खुलासा

स्क्रीप्ट अँड रिसर्च – रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.