Sakal Podcast : सहा पिकांच्या ‘एमएसपी’मध्ये वाढ ते मेल-एक्स्प्रेसना जोडले जाणार दोन जनरल डबे

Latest Marathi News Audio Podcast : कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर...
Sakal Podcast
Sakal PodcastESakal
Updated on

रबी हंगामातील शेतमालाच्या किमान हमी भावात वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलाय... तर मध्य रेल्वेच्या सर्व मेल- एक्सप्रेस गाड्यांना दोन जनरल डबे जोडले जाणारेत... यासोबत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महादेव जानकर महायुतीमधून बाहेर पडलेत..... तसंच न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निर्देषानंतर काही बदल करण्यात आलेत.... यासह भारताच्या महिला क्रिकेटपटू नीतू डेव्हिड यांना हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आलंय.... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) बळिराजाला दिवाळी भेट! सहा पिकांच्या ‘एमएसपी’मध्ये वाढ

२) मध्य रेल्वेच्या सर्व मेल- एक्सप्रेस गाड्यांना जोडले जाणार दोन जनरल डबे जाणार

३) महादेव जानकर स्वबळावर लढणार!

४) न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली,

५) काँग्रेसची पहिली यादी 20 ऑक्टोबरनंतर

६) भारताच्या नीतू डेव्हिड हॉल ऑफ फेममध्ये

७) ‘मु. पो. बोंबिलवाडी’मध्ये प्रशांत दामले साकारणार हिटलर

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे, वृषाल करमरकर

----------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.