Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

Latest Marathi Audio News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Published on

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्यात आलीय.... यासोबोतच पुण्याहून बँकॉकसाठी आठवड्यातून तीन वेळा तर दुबईसाठी दैनंदिन विमानसेवा सुरू होणारेय.... तर राज्यातील आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला का? याबद्दल सरकार अन् कंपनीनं स्पष्टीकरण दिलंय.... यासह डॉक्टर अजित रानडे यांना उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय.... या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) राज्यात तिसरी आघाडी जाहीर

२) पुण्याहून बँकॉकसाठी आठवड्यातून तीन वेळा तर दुबईसाठी दैनंदिन विमानसेवा सुरू

३) जगनमोहन रेड्डींनी तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये वापरली जनावरांची चरबी?

४) नागपूरमधील प्रकल्प गुजरातला गेला? कंपनीचं स्पष्टीकरण आलं समोर

५) डॉ. अजित रानडे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

६) लोकल बॉय आर आश्विन चेपॉकवर चमकला! (ऑडिओ)

७) सलमानचा पाठलाग अन् सलीम खान यांना धमकी

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-------------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...