Sakal Podcast : मायक्रोसॉफ्टमुळे जगात गोंधळ ते ‘रिल’मुळे तरुणाला सापडली ‘माऊली’!

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.... यासोबतच आपण रिलमुळं एका तरुणाला त्याची हरवलेली आई कशी सापडली ते ऐकणारोत.... यासोबतच मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सर्व्हर डाऊन नेमकं कसं झालं याचा आढावा आपण घेणारोत..... तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रणविरोधी कारवाईवरून उच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावलेत.... या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

२) ‘रिल’मुळे तरुणाला सापडली ‘माऊली’!

३) मायक्रोसॉफ्टमुळे जगात गोंधळ! नेमकं काय झालं? (ऑडिओ)

४) निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह गोठवले

५) ....तर याद राखा! विशाळगड अतिक्रमण प्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल

६) Paris Olympics : यंदा विजेते खेळाडू पदक नव्हे, आयफेल टॉवर घेऊन परतणार मायदेशी (ऑडिओ)

७) तरुणींचा क्रश मॅडी २१ दिवसांत झाला फॅट टू फिट; सांगितलं सिक्रेट

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.