Sakal Podcast : लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्र्यांची योजना ते शेख हसीनांचा नोकर निघाला अब्जाधीश

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारनं कन्नडिगांना..... खासगी उद्योगक्षेत्रात नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारं विधेयक मांडलंय... यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या भावांसाठी खास योजनेची घोषणा केलीय.... तर आज राज्यात कुठे पावसाची शक्यताय याचा आढावा आपण घेणारोत... तसंच पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंची यादी फायनल झालीय.... या आणि इतर काही बातम्यांचा आढावा देखील आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणारोत......

१) कर्नाटकात कन्नडिगांना ‘खासगी’त आरक्षण; महाराष्ट्र करणार का?

२) राज्यातील पावसाची सद्यस्थिती काय?

३) लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली योजना

४) शिवरायांची वाघनखे साताऱ्यात दाखल; तुम्हाला कधी पाहता येणार?

५) फेसबुक अन् इंस्टावर व्यवसाय करणे झाले सोपे; मेटाने लॉन्च केले नवे प्लॅन

६) पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे ११७ खेळाडू अन् १४० सपोर्ट स्टाफ! (ऑडिओ)

७) शेख हसीना यांचा नोकर निघाला अब्जाधीश

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.