Sakal Podcast : महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला? ते महाराष्ट्रात होणार रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा

Latest Marathi News Audio Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला..
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

पुन्हा एकदा राज्यातील एक मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाणार असल्याची चर्चा सुरूयत.... यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय.... तर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केलेत..... यासोबतच हिंडेनबर्ग रिसर्चने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळं एकच खळबळ उडालीय... तर महाराष्ट्रात देशातली सर्वात मोठा रेल्वेचा बोगदा होणारेय.... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला? (ऑडिओ)

२) एकनाथ शिंदेंच्या अटकेसाठी दबाव; परमबीर सिंग यांचा देशमुखांवर आरोप

३) कुछ तो बड़ा होने वाला है! आता कुणाचा नंबर? हिंडेनबर्गची खळबळजनक पोस्ट व्हायरल

४) रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा महाराष्ट्रात होणार

५) AI चा पहिला मोठा झटका! Cisco मधील 4000 हून अधिक कर्मचाऱ्यांचे जॉब जाणार

६) विनेश फोगाटच्या अपात्रता प्रकरणाच निकाल पुन्हा लांबणीवर (ऑडिओ)

७) ‘अवतार’च्या तिसऱ्या भागाची घोषणा

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.