भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आज सकाळी जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचा अनावरण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंकूच्या हत्येमुळे दोन समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. रिंकू बजरंग दल आणि भाजप युवा मोर्चाचा सदस्य होता. अमेरिकन टिक टॉक स्टार डेझरिया शेफरनं आत्महत्या केल्यानं एका वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी तिनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा...
Rinku Sharma Murder: बजरंग दलाच्या कार्यकत्याच्या पाठीत आरपार खुपसला चाकू; परिसरात तणाव. वाचा सविस्तर-
ही माझी शेवटची पोस्ट असं म्हणून केली आत्महत्या; 18 वर्षांची सेलिब्रेटी. वाचा सविस्तर-
छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबतच्या सरकारने जारी केलेल्या अधिकृत मार्गदर्शक सूचना. वाचा सविस्तर-
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालट, नाना पटोलेंनी स्विकारला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार.
टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; राज्यातील मंत्री अडचणीत ?. वाचा सविस्तर-
हेलिकॉप्टरसाठी राष्ट्रपतींकडून हवंय कर्ज; महिलेच्या मागणीने गाव अचंबित. वाचा सविस्तर-
सेन्सॉर बोर्डाचा नवीन नियम; ज्या भाषेत चित्रपट, त्याच भाषेतून नावे देणे बंधनकारक. वाचा सविस्तर-
शेतकऱ्यांची वीज तोडाल तर गाठ माझ्याशी ! प्रवीण दरेकरांचा वीज वितरण कंपनीला इशारा. वाचा सविस्तर-
पडळकरांना विनाश काले विपरीत बुद्धि सुचतेय; अजित पवार. वाचा सविस्तर-
अखेर ट्विटर झुकलं! मोदी सरकारने डोळे वटारताच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पडला विसर. वाचा सविस्तर-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.