Sakal Podcast : नारायण राणेंची खासदारकी जाणार? ते कन्फर्म तिकीट नसल्यास थेट रेल्वेतून खाली उतरवणार

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

हवामान विभागानं जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज जाहीर केलाय....गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीसह उत्तरभारतात उष्णतेची लाट पाहायला मिळतेय.... यामुळं अनेकांचा जीव देखील गमवावा लागलाय.... तसंच नारायण राणेंच्या लोकसभा निवडणुकीतील निवडीला आव्हान देण्यात आलंय... यासोबतच आज टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा सामना अफगाणिस्तानशी होणारेय... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) जूनमध्ये पाऊस कमीच; ‘आयएमडी’चा देशासाठीचा सुधारित अंदाज

२) दिल्लीत तीन दिवसात उष्माघाताने 5 जणांचा मृत्यू; उष्णतेमुळे ५५० हज यात्रेकरूंचा मृत्यू

३) राणेंची खासदारकी जाणार? निवडणूक आयोगाला विनायक राऊतांची कायदेशीर नोटीस

४) कन्फर्म तिकीट नसल्यास थेट रेल्वेगाडीतून खाली उतरवणार

५) भारतात प्रदूषित हवेमुळं २१ लाख जणांचा मृत्यू

६) फिरकीचे आव्हान भारतीय फलंदाज पेलणार? (ऑडिओ)

७) मेघना गुलजारच्या ‘दायरा’त करीना-आयुष्मान पहिल्यांदाच एकत्र

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

-----------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com