Sakal Podcast : लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या 'असा' भरा अर्ज ते रोहितच्या सेनेची आज मुंबईत जंगी परेड

Latest Marathi News Podcast बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला..
Sakal podcast
Sakal podcastE sakal

महाराष्ट्रात ज्या प्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा करण्यात आला....त्या धर्तीवर केंद्र सरकारने देखील कायदा करावा अशी मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत केलीय.... यासोबतच झीका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्यात..... तसंच राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या अर्ज भरता येणारेय.... या आणि इतर काही बातम्या देखील आज आपण पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) महाराष्ट्राप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केंद्राने कायदा करावा, खर्गेंची मागणी (ऑडिओ)

२) झीका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून गाइडलाइन्स जारी

३) ज्यो बायडन यांचं स्पष्टीकरण

४) लोकसभा निवडणुकीत कोट्यवधींचे वाटप?

५) लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या भरता येणार अर्ज

६) टीम धोनीसारखीच रोहितच्या सेनेचीही जंगी परेड; मुंबईत होणाऱ्या स्वागताचं संपूर्ण शेड्युल (ऑडिओ)

७) 'एक्स'शी स्पर्धा करणारे 'कू' बंद

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com